E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
कर्नल सोफियांबाबत वादग्रस्त विधान
Samruddhi Dhayagude
15 May 2025
मंत्री विजय शाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
भोपाळ : कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बाबत वादगस्त विधान करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने दिले.
कर्नल सोफिया कुरेशी या दहशतवाद्यांच्या बहिण आहेत, असे वादगस्त विधान विजय शाह यांनी केले होते. नंतर त्या माझ्या बहिण आहेत, असे सांगून सारवासारव केली होती. यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:च दखल घेत शाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायाधीश अतुल श्रीधरन यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय खंडपीठाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना आदेश देताना सांगितले की, विजय शाह यांच्यावर तत्काळ एफआयआर दाखल झाली पाहिजे. तसेच या प्रकरणी राज्याचे महाधिवक्ता प्रशांत सिंह यांनाही सक्त आदेश दिले आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत एफआयआर दाखल झाली पाहिजे, असे सांगितले.
Related
Articles
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
कोकण, विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती
01 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
नव्या दमाचा भारतीय संघ
01 Jun 2025
भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना
07 Jun 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
कोकण, विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती
01 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
नव्या दमाचा भारतीय संघ
01 Jun 2025
भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना
07 Jun 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
कोकण, विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती
01 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
नव्या दमाचा भारतीय संघ
01 Jun 2025
भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना
07 Jun 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
कोकण, विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती
01 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
नव्या दमाचा भारतीय संघ
01 Jun 2025
भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना
07 Jun 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?